पु.ल. आणि गदिमांच्या एकत्रित निर्मितीक्षमतेबद्दलचा हा भन्नाट किस्सा

पुल आणि गदिमांच्या एकत्रित निर्मितीक्षमतेबद्दलचा हा भन्नाट किस्सा ऐकण्यासाठी सोबतची लिंक क्लिक करा.

गदिमांनी लिहिलेलं गीत वाचताना पु.ल. चकित होऊन म्हणाले “अहो अण्णा रोमँटिक गाण्यात फुलं ढग, पाखरं वगैरे मंडळी न आणता बाभळी, पिवळा बहर, कावळा ही काय भानगड?”

पुल आणि गदिमांच्या एकत्रित निर्मितीक्षमतेबद्दलचा हा भन्नाट किस्सा ऐकण्यासाठी सोबतची लिंक क्लिक करा.