आणीबाणीतली ‘गदिमावाणी’

सहज प्रश्नाला मिळालेल्या ऊत्तराने तगमगलेल्या गदिमांनीही मग त्यांना ‘कविकुळाला’ साजेल् असे ऊत्तर दिले.



त्या आणीबाणीच्या काळात, एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर, गदिमांची, त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांशी गाठ पडली. सहज प्रश्नाला मिळालेल्या ऊत्तराने तगमगलेल्या गदिमांनीही मग त्यांना ‘कविकुळाला’ साजेल् असे ऊत्तर दिले. आणि काय आश्चर्य! ‘बोलाफुलाला’ जणू गाठ पडल. यानंतर काही दिवसातच शंकरराव दिल्लीला केंद्रिय मंत्रीमंडळात गेले.

‘किस्सा’ समजून् घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.

Author
लेखकाबद्दल
aditya deshpande (1200 लेख)
सर्व लेख पहा →