UK मध्ये मराठी माय-लेक मदर्स डे (Mother’s Day)

आज ‘मदर्स डे’ निमित्त आम्ही घेऊन आलो आहोत एक अतिशय प्रेरणादायी आणि खास मुलाखत. सातासमुद्रापार, लंडनसारख्या शहरात राहूनही एखादी आई आपल्या मुलीला मराठी संस्कृती आणि भाषेची गोडी कशी लावू शकते? आजच्या भागात आपण भेटणार आहोत UK मध्ये स्थायिक असलेल्या कविता कुलकर्णी आणि त्यांची कन्या सारा कुलकर्णी यांना.

साराचा जन्म आणि शिक्षण UK मध्ये झाले असूनही ती अतिशय सुंदर आणि अस्खलित मराठी बोलते. या माय-लेकींच्या जोडीकडून जाणून घेऊया त्यांचा हा भाषिक प्रवास, परदेशातील संस्कार आणि त्यांच्यातील खास ‘Bonding’.

मदर्स डे (Mother’s Day) निमित्त आम्ही घेऊन आलो आहोत सातासमुद्रापार UK मध्ये राहणाऱ्या Marathi माय-लेकीची गोष्ट. नमस्कार! ‘तुमच्या आमच्या मनातलं’ या पॉडकास्टच्या ७ व्या भागात तुम्हा सर्वांचे स्वागत. Marathi Podcast Marathi Family in London

In this special episode, we talk to Kavita Kulkarni, a Marathi mother living in the UK, and her daughter Sara Kulkarni, who was born and raised in the UK but speaks fluent Marathi. How did they preserve their roots while living abroad? What is the secret behind their strong bonding? Let’s find out!

आज ‘मदर्स डे’ निमित्त आम्ही घेऊन आलो आहोत एक अतिशय प्रेरणादायी आणि खास मुलाखत. सातासमुद्रापार, लंडनसारख्या शहरात राहूनही एखादी आई आपल्या मुलीला मराठी संस्कृती आणि भाषेची गोडी कशी लावू शकते? आजच्या भागात आपण भेटणार आहोत UK मध्ये स्थायिक असलेल्या कविता कुलकर्णी आणि त्यांची कन्या सारा कुलकर्णी यांना.

साराचा जन्म आणि शिक्षण UK मध्ये झाले असूनही ती अतिशय सुंदर आणि अस्खलित मराठी बोलते. या माय-लेकींच्या जोडीकडून जाणून घेऊया त्यांचा हा भाषिक प्रवास, परदेशातील संस्कार आणि त्यांच्यातील खास ‘Bonding’.

What’s in this video? (या व्हिडिओमध्ये तुम्ही काय पाहाल?)
Marathi Culture in UK: परदेशात मराठी संस्कृती आणि भाषा कशी जपली?
Parenting in Abroad: ब्रिटीश वातावरणात मराठी संस्कार देण्याचे चॅलेंजेस.
University Life: युनिव्हर्सिटीमध्ये शिकताना आपली ‘मराठी ओळख’ कशी जपली?
Fun Rapid Fire Round: आई आणि लेकीमधील काही मजेशीर आणि हळवे किस्से!

Author