सन्नाटा

बायको : ऐकलंत का, आपली नवीन शेजारिन म्हणते की, तीला सेम आपल्या बंड्या सारखा मुलगा झाला पाहिजे ...

नवरा : हो का ? अगं घे की मग तीला रात्री आपल्या घरी बोलावून

सगळया रूम मध्ये एकदम "सन्नाटा"

ऐका ना मंग पुढं बी, जोक खास खाली आहे.

बायको : पण मग मी तीला पाटलांच्या घरी जायाला सांगीतलं.

बा@@@@प रे

आता तर "सन्नाटा" थांबाचं नावच नही घेउन राहिला.

बायको : ऐकलंत का, आपली नवीन शेजारिन म्हणते की, तीला सेम आपल्या बंड्या सारखा मुलगा झाला पाहिजे …

नवरा : हो का ? अगं घे की मग तीला रात्री आपल्या घरी बोलावून

सगळया रूम मध्ये एकदम “सन्नाटा”

ऐका ना मंग पुढं बी, जोक खास खाली आहे.

बायको : पण मग मी तीला पाटलांच्या घरी जायाला सांगीतलं.

बा@@@@प रे

आता तर “सन्नाटा” थांबाचं नावच नही घेउन राहिला.

Author