शुद्ध लोण्यापासून बनवलेला कृष्ण

तब्बल ४७० किलो शुद्ध लोण्यापासून बनवलेली ही मूर्ती.



krishna-idol-made-from-butter

तब्बल ४७० किलो शुद्ध लोण्यापासून बनवलेली ही मूर्ती. ही मूर्ती मुंबईच्या इन्फिनिटी मॉलमध्ये बनवली होती. ही मूर्ती बनवायला ७० तास लागले. तिच्यासाठी जो काचेचा बॉक्स बनवला होता त्यामध्ये ९ डिगरी टेंपरेचर होते.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →