राशी व त्यांचे स्वभाव – कुंभ

राशी :- कुंभ
स्वामी :- शनि
देवता :- गोपाल गोविन्द
जप मंत्र :- ॐ श्री गोपालगोविन्दाय नमः
उपास्यदेव :- दत्तात्रेय
रत्न :- नीलम / गोमेद

जन्माक्षर :- गु गू गे ग्रे गो स सृस्त्र सा श श्र श्रे श्री श्री सु सू से सो शो द दू दा ही बौद्धिक तत्त्वाची रास आहे. मित्र राशी मिथुन व तूळ. त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुंभ राशीला सगळ्या गोष्टींची आधीच माहिती असते. कुंभ राशीचे लोक हुशार,
मैत्रीपूर्ण, निसर्गप्रिय, प्रामाणिक, स्वावलंबी, नवीन संकल्पना सुचणारी असतात. या राशीला आहारावर नियंत्रण करणे सहज जमते.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →