मास्टरस्ट्रोक 

जे लोक काल-परवापर्यंत सक्त मोदिविरोधी होते त्यांनाही मोदींची नाईलाजाने का होईना स्तुती करावी लागली.



मोदिंनी मारलेल्या त्या मास्टरस्ट्रोकबद्दल त्यांचे अभीनंदन करायलाच हवे. जी हिंमत आतापर्यंत कोणताही पंतप्रधान दाखवू शकला नाही ती त्यांनी दाखवली.

या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रिया आला. सरकारसमर्थकांच्या आणि विरोधकांच्याही. विरोधकांची तर पुर्ण गोचीच झाली. अगदी इकडे आड-तिकडे विहिर सारखी.

मजा एकाच गोष्टीची वाटते. जे लोक काल-परवापर्यंत सक्त मोदिविरोधी होते त्यांनाही मोदींची नाईलाजाने का होईना स्तुती करावी लागली.

— अविनाश बारहाते

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29600 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →