महाराष्ट्रातील ८ प्रकारचे शाकाहारी लोक

महाराष्ट्रातले वेगवेगळ्या प्रकारचे शाकाहारी लोक..



महाराष्ट्रातले वेगवेगळ्या प्रकारचे शाकाहारी लोक..

१. शुद्ध शाकाहारी.

२. अंड खातो पण चिकन नाहीं खात.

३. अंड्याचा केक खातो पण आमलेट नाहीं खात.

४. तर्री खातो पण चिकन पीस नाही खात.

५. बाहेर खातो पण आमच्या घरी बनवत नाही.

६. फक्त पिताना खातो बाकी वेळेस नाही.

आणि सगळ्यात महत्त्वाचा…

७. लग्ना अगोदर खायचो..पण आता नाही खात.

आणि शेवटचा तर खरा बेस्ट…

८. खाताना माळ काढुन ठेवतो..

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29580 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →