फक्त एक गंमत…

कोकणस्थांची साफसफाई गेल्या रविवारी संपली आणि आज फराळ सुरू झाला....

कर्‍हाड्यांकडे आज साफसफाई सुरू झाली, फराळ पुढच्या रविवारी.....

देशस्थ अजून कॅलेंडरवर या वर्षीची दिवाळी कधी आहे, ते शोधत आहेत.........

(मेसेज गंमत म्हणूनच घ्यावा.)

-- विनय



कोकणस्थांची साफसफाई गेल्या रविवारी संपली आणि आज फराळ सुरू झाला….

कर्‍हाड्यांकडे आज साफसफाई सुरू झाली, फराळ पुढच्या रविवारी…..

देशस्थ अजून कॅलेंडरवर या वर्षीची दिवाळी कधी आहे, ते शोधत आहेत………

(मेसेज गंमत म्हणूनच घ्यावा.)

— विनय

Author