पायखाना आणि मयखाना

तन-मन हलकं होऊन नवनविन अचाट कल्पना सुचायची जगभरात दोनच ठिकाणं. 'पायखाना' आणि 'मयखाना'..!

दोन्ही ठिकाणी 'बसायला' लागतं..

आणि गम्मत म्हणजे कल्पनांचं जन्मस्थान असणाऱ्या या दोन्ही ठिकाणांचा आपल्या समाजात सभ्य ठिकाणी उच्चार करण असभ्यपणाचं मानलं जातं..!

(टीप - पायखानाचा अर्थ स्वत: शोधणे.)

तन-मन हलकं होऊन नवनविन अचाट कल्पना सुचायची जगभरात दोनच ठिकाणं. ‘पायखाना’ आणि ‘मयखाना’..!

दोन्ही ठिकाणी ‘बसायला’ लागतं..

आणि गम्मत म्हणजे कल्पनांचं जन्मस्थान असणाऱ्या या दोन्ही ठिकाणांचा आपल्या समाजात सभ्य ठिकाणी उच्चार करण असभ्यपणाचं मानलं जातं..!

(टीप – पायखानाचा अर्थ स्वत: शोधणे.)

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →