दिस उजळला शरद अर्जुन शहारे दिस उजळला रात सरली बात उरली अंधाराची काजवे सावल्या गोड चांदण्या चंद्र कहाण्या ओठांवरी सुर किड्याचे बोल घुबडाचे तोल मनाचे ढललेले -- शरद अर्जुन शहारे Save to Read Laterदिस उजळला रात सरली बात उरली अंधाराची काजवे सावल्या गोड चांदण्या चंद्र कहाण्या ओठांवरी सुर किड्याचे बोल घुबडाचे तोल मनाचे ढललेले — शरद अर्जुन शहारे Post Views: 48 लेखकाबद्दल शरद अर्जुन शहारेसर्व लेख पहा →