ठीक आहे… बघू

सरकार : अरे आधार कार्ड बनवा
आम्ही: ठीक आहे बघू
सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू...
सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू...

सरकार: अरे बँकेचे खाते उघडा
आम्ही: ठीक आहे बघू
सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू...
सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू...

सरकार: अरे आयकर भरा, निदान जितका चांगल्या मार्गे कमावला तितका तरी
आम्ही: ठीक आहे बघू
सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू...
सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू...

आणि आता ....

सरकार: आज पासून ५००-१०००च्या नोटा बंद, ५० दिवसात बदलून घ्या.
आम्ही: अरे काय मूर्खपणा आहे, थोडा तरी वेळ द्या, थोडी समजूत दाखवा, तुम्हाला काही दयामाया आहे कि नाही? कुठे गेली माणुसकी? नियम, कायदा काही पद्धत आहे की नाही?

सरकार: ठीक आहे........ बघू

सरकार : अरे आधार कार्ड बनवा
आम्ही: ठीक आहे बघू
सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू…
सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू…

सरकार: अरे बँकेचे खाते उघडा
आम्ही: ठीक आहे बघू
सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू…
सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू…

सरकार: अरे आयकर भरा, निदान जितका चांगल्या मार्गे कमावला तितका तरी
आम्ही: ठीक आहे बघू
सरकार: अजून ६ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू…
सरकार: अजून १२ महिने मुदत देतो
आम्ही: ठीक आहे बघू…

आणि आता ….

सरकार: आज पासून ५००-१०००च्या नोटा बंद, ५० दिवसात बदलून घ्या.
आम्ही: अरे काय मूर्खपणा आहे, थोडा तरी वेळ द्या, थोडी समजूत दाखवा, तुम्हाला काही दयामाया आहे कि नाही? कुठे गेली माणुसकी? नियम, कायदा काही पद्धत आहे की नाही?

सरकार: ठीक आहे…….. बघू

Author