आपल्या महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण ओळख

आपण महाराष्ट्रात रहातो म्हणजे आपल्याला महाराष्ट्राची माहिती असणारच. पण सगळी माहिती खरोखर आहे का? तपासून बघा खाली दिलेली सगळी माहिती आपल्याला आहे का?

  • स्थापना : ०१ मे १९६०
  • राज्यभाषा - मराठी
  • एकूण तालुके - ३५३
  • पंचायत समित्या - ३५१
  • एकूण जिल्हा परिषदा - ३३
  • आमदार विधानसभा - २८८
  • आमदार विधानपरीषद - ७८
  • महाराष्ट्र लोकसभा सदस्य - ४८
  • सुमद्रकिनारा - ७२० किमी
  • नगरपालिका - २३०
  • महानगरपालिका - २६
  • शहरी भाग - ४५%
  • ग्रामीण भाग - ५५%
  • लोकसंख्येच्या बाबतीत २ रा क्रमांक
  • क्षेत्रफळात ३ रा क्रमांक
  • संपुर्ण साक्षर पहिला जिल्हा - सिंधुदुर्ग
  • सर्वात कमी साक्षर जिल्हा - नंदूरबार
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
  • महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
  • महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
  • महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
  • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
  • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
  • महाराष्ट्रातील उंच शिखर - कळसूबाई (१६४६ मी) कल्याण जवळ
  • महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
  • महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे २७ किमी
  • पहिले मातीचे धरण - गंगापूर, गोदावरी नदीवर
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा असलेले शहर - मुंबई
  • जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
  • भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई



आपण महाराष्ट्रात रहातो म्हणजे आपल्याला महाराष्ट्राची माहिती असणारच. पण सगळी माहिती खरोखर आहे का? तपासून बघा खाली दिलेली सगळी माहिती आपल्याला आहे का?

  • स्थापना : ०१ मे १९६०
  • राज्यभाषा – मराठी
  • एकूण तालुके – ३५३
  • पंचायत समित्या – ३५१
  • एकूण जिल्हा परिषदा – ३३
  • आमदार विधानसभा – २८८
  • आमदार विधानपरीषद – ७८
  • महाराष्ट्र लोकसभा सदस्य – ४८
  • सुमद्रकिनारा – ७२० किमी
  • नगरपालिका – २३०
  • महानगरपालिका – २६
  • शहरी भाग – ४५%
  • ग्रामीण भाग – ५५%
  • लोकसंख्येच्या बाबतीत २ रा क्रमांक
  • क्षेत्रफळात ३ रा क्रमांक
  • संपुर्ण साक्षर पहिला जिल्हा – सिंधुदुर्ग
  • सर्वात कमी साक्षर जिल्हा – नंदूरबार
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या – मुंबई उपनगर
  • महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा – नंदूरबार
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा – गडचिरोली
  • महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा – बीड
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा – नंदूरबार
  • महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा – गोंदिया
  • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
  • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर
  • महाराष्ट्रातील उंच शिखर – कळसूबाई (१६४६ मी) कल्याण जवळ
  • महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी – गोदावरी
  • महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग – न्हावाशेवा पळस्पे २७ किमी
  • पहिले मातीचे धरण – गंगापूर, गोदावरी नदीवर
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा असलेले शहर – मुंबई
  • जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपूर
  • भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई

Author