आंघोळीचे प्रकार

थंडी वाढत चाललीय... त्यामुळे आंघोळीचे खालील प्रकार वापरता येतील.

1 - काकड स्नान - या स्नानात पाण्याच्या थेंबांना आपल्यावर शिंपडून स्नान केले जाऊ शकते.

2 - नळ नमस्कार स्नान - यात तुम्ही नळाला नमस्कार करण्याने आंघोळ झाली असे समजण्यात येईल.

3 - स्पर्शानुभूती स्नान - या प्रकारात आंघोळ केलेल्या व्यक्तीला स्पर्श करून
"त्वं स्नानम् मम् स्नानम्" बोलल्याने आंघोळ झाली असे मानण्यात येईल॥

4. जल स्मरण स्नान - हे उच्च कोटीचे स्नान असून अंथरूणात राहूनच पाण्याने आंघोळ करतोय या स्मरणानेच आंघोळ झाली असे होईल..... हे स्नान सुट्टी च्या दिवशी केल्याने विशेष लाभ मिळतो असे अनेकांचे मानने आहे ....



थंडी वाढत चाललीय… त्यामुळे आंघोळीचे खालील प्रकार वापरता येतील.

1 – काकड स्नान – या स्नानात पाण्याच्या थेंबांना आपल्यावर शिंपडून स्नान केले जाऊ शकते.

2 – नळ नमस्कार स्नान – यात तुम्ही नळाला नमस्कार करण्याने आंघोळ झाली असे समजण्यात येईल.

3 – स्पर्शानुभूती स्नान – या प्रकारात आंघोळ केलेल्या व्यक्तीला स्पर्श करून
“त्वं स्नानम् मम् स्नानम्” बोलल्याने आंघोळ झाली असे मानण्यात येईल॥

4. जल स्मरण स्नान – हे उच्च कोटीचे स्नान असून अंथरूणात राहूनच पाण्याने आंघोळ करतोय या स्मरणानेच आंघोळ झाली असे होईल….. हे स्नान सुट्टी च्या दिवशी केल्याने विशेष लाभ मिळतो असे अनेकांचे मानने आहे ….

Author