“
मराठी लॅंग्वेज ICU मध्ये आहे. मराठी लॅन्गवेजला इण्टेन्सिव्ह केअरची गरज आहे. मराठीत केअर आणि टेन्शनला एकच शब्द आहे… काळजी! आणि आपण केअर सोडून टेन्शन हा शब्द काळजीच्या अर्थाने खूप घेतो. काळजी हा काळजाशी संबंधित असल्याने मराठी लॅन्गवेज या विषयामुळे मराठी माणसाला हायपरटेन्शन झाल्याचं मराठी लोक स्वभावानुसार डिस्कस करत असतात.
”
— भालचंद्र हडगे
Author
Post Views: 7