सर्वात मोठ्ठे कन्फुजन….

किती आहे भुजबळांची मालमत्ता?

- नाशिक भुजबळ फार्म - 5 कोटी
- राम बंगला, नाशिक - दीड कोटी (समीर भुजबळ)
- गणेश बंगला, नाशिक - 1 कोटी
- 3 एकर जमीन, नाशिक - 25 कोटी
- भुजबळ पॅलेस - 60 कोटी
- ठाण्यात पारसिक बंगला - पाच कोटी
- सुखदा बंगला - 6 कोटी
- येवला ऑफिस आणि बंगला - 10 कोटी (पंकज)
- मनमाड येथील जमीन - 10 कोटी
- दिंडोरीतील द्राक्ष मळा - पाच कोटी (पंकज)
- माणेक महल, चर्चगेट - पाच कोटी (पंकज)
- माहिममधील फ्लॅट - पाच कोटी
- नवी मुंबईतील घर आणि दुकान - पाच कोटी
- 30 एकर जमीन - 600 कोटी
- पेंटिंग आणि परदेशी आर्ट पीस - 100 कोटी
- जुहूच्या वसुंधरा सोसायटीत दोन फ्लॅट - 40 कोटी
- 60 किलो सोने - 18 कोटी
- हिरे - 10 कोटी
- वाहने - रेंज रोव्हर 2 कोटी, बीएमडब्ल्यू 7 सीरिज सव्वा कोटी, लॅण्ड क्रूझर 50 लाख, मर्सीडीज टू 1 कोटी
- आर्मस्ट्रॉंग एनर्जी - 200 कोटी
- नाशिकचा पॉवर प्लॅंट - 25 कोटी
- नाशिक शिलापूर येथे जमीन - 30 कोटी
- गिरणा शुगर मिल - 30 कोटी
- आर्मस्ट्रॉंगच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या नावाने 250 एकर जमीन - 100 कोटी
- भुजबळ वाईन्स - 155 कोटी
- नाशिकची कन्सल्टिंग कंपनी - 10 कोटी
- मुंबईतील दादर येथे इन्फ्रा कंपनी - 35 कोटी
- देविशा इन्फ्रा, नवी मुंबई - 600 कोटी
- "बलु सर्कल'च्या नावाने गुंतवणूक - 600 कोटी
- भावेश बिल्डर - 50 कोटी
- परवेश कन्स्ट्रक्‍शन - सांताक्रूझ निवासस्थान, वांद्रे येथे हाफिज महल, लोणावळा येथे बंगला व हेलीपॅड आणि नाशिक येथे निवासी इमारत - 330 कोटी
- आर्मस्ट्रॉंग प्युअर वॉटर - 35 कोटी
- नाशिक एमआयडीसीत जय इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रा. लि. - 25 कोटी
- माझगाव येथे राबरेक्‍स इंडस्ट्री - 25 कोटी
- पनवेल येथे सुवी रबर प्रा. लि. साठी शेड - 2 कोटी
- बाभूळगाव- येवला येथे 105 एकर जमीन - 25 कोटी
- वांद्रे येथील फ्लॅट - 5 कोटी
- भुजबळ वाईन्सच्या नावाने उज्जैन येथे 350 एकर जमीन - 60 कोटी

हि सर्व दादरला रस्त्यावर भाजी विकून मिळवलेली संपत्ती आहे, असेही त्यांनी जाहीर करावे.

भुजबळ "निर्दोष" (!!) सूटण्या आधी आख्या महाराष्ट्राला हे कळु दे...

-- मकरंद



किती आहे भुजबळांची मालमत्ता?

– नाशिक भुजबळ फार्म – 5 कोटी
– राम बंगला, नाशिक – दीड कोटी (समीर भुजबळ)
– गणेश बंगला, नाशिक – 1 कोटी
– 3 एकर जमीन, नाशिक – 25 कोटी
– भुजबळ पॅलेस – 60 कोटी
– ठाण्यात पारसिक बंगला – पाच कोटी
– सुखदा बंगला – 6 कोटी
– येवला ऑफिस आणि बंगला – 10 कोटी (पंकज)
– मनमाड येथील जमीन – 10 कोटी
– दिंडोरीतील द्राक्ष मळा – पाच कोटी (पंकज)
– माणेक महल, चर्चगेट – पाच कोटी (पंकज)
– माहिममधील फ्लॅट – पाच कोटी
– नवी मुंबईतील घर आणि दुकान – पाच कोटी
– 30 एकर जमीन – 600 कोटी
– पेंटिंग आणि परदेशी आर्ट पीस – 100 कोटी
– जुहूच्या वसुंधरा सोसायटीत दोन फ्लॅट – 40 कोटी
– 60 किलो सोने – 18 कोटी
– हिरे – 10 कोटी
– वाहने – रेंज रोव्हर 2 कोटी, बीएमडब्ल्यू 7 सीरिज सव्वा कोटी, लॅण्ड क्रूझर 50 लाख, मर्सीडीज टू 1 कोटी
– आर्मस्ट्रॉंग एनर्जी – 200 कोटी
– नाशिकचा पॉवर प्लॅंट – 25 कोटी
– नाशिक शिलापूर येथे जमीन – 30 कोटी
– गिरणा शुगर मिल – 30 कोटी
– आर्मस्ट्रॉंगच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या नावाने 250 एकर जमीन – 100 कोटी
– भुजबळ वाईन्स – 155 कोटी
– नाशिकची कन्सल्टिंग कंपनी – 10 कोटी
– मुंबईतील दादर येथे इन्फ्रा कंपनी – 35 कोटी
– देविशा इन्फ्रा, नवी मुंबई – 600 कोटी
– “बलु सर्कल’च्या नावाने गुंतवणूक – 600 कोटी
– भावेश बिल्डर – 50 कोटी
– परवेश कन्स्ट्रक्‍शन – सांताक्रूझ निवासस्थान, वांद्रे येथे हाफिज महल, लोणावळा येथे बंगला व हेलीपॅड आणि नाशिक येथे निवासी इमारत – 330 कोटी
– आर्मस्ट्रॉंग प्युअर वॉटर – 35 कोटी
– नाशिक एमआयडीसीत जय इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रा. लि. – 25 कोटी
– माझगाव येथे राबरेक्‍स इंडस्ट्री – 25 कोटी
– पनवेल येथे सुवी रबर प्रा. लि. साठी शेड – 2 कोटी
– बाभूळगाव- येवला येथे 105 एकर जमीन – 25 कोटी
– वांद्रे येथील फ्लॅट – 5 कोटी
– भुजबळ वाईन्सच्या नावाने उज्जैन येथे 350 एकर जमीन – 60 कोटी

हि सर्व दादरला रस्त्यावर भाजी विकून मिळवलेली संपत्ती आहे, असेही त्यांनी जाहीर करावे.

भुजबळ “निर्दोष” (!!) सूटण्या आधी आख्या महाराष्ट्राला हे कळु दे…

— मकरंद

Author