नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

जीवनातील आता लवकरच एक वर्ष वजा होणार

तुझ्या आणि माझ्या त्या आठवणी विरळ होणार



जीवनातील आता लवकरच एक वर्ष वजा होणार तुझ्या आणि माझ्या त्या आठवणी विरळ होणार गेल्या वर्षीचा तुझा तो संकल्प ही तसाच राहणार नवीन वर्षाला तो एक भेट म्हणून देणार नवीन वर्ष खात्रीन नवीन प्रश्न घेऊन येणार तुझ्या सवे तेव्हा मी त्यांची उत्तरे शोधणार एक वर्ष जगल्याचाच

तुझ्यासह दिवस साजरा होणार एकतीस डिसेंबरच्या रात्री छान उत्सव करणार मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा तू कश्या काय देणार की नेहमी सारखे डोळे ओले ते करणार एक जानेवारीला भल्या पहाठे एक फोन करणारनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हळूच म्हणणार

कवी निलेश दत्ताराम बामणे

— निलेश बामणे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →