स्वानंद

संत श्री. गोंदवलेकर महाराजांनी आपल्या साधकांसाठी चार अनमोल रत्ने दिली आहेत:

१) पहिले रत्न आहे...माफी
तुमच्यासाठी कोणीही काहीही बोलू द्या, ते कितीही क्लेशदायक असले तरीही आपल्या मनावर घेऊ नका आणि त्यासाठी प्रतिकार ही करु नका व ती भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा.

२) दुसरे रत्न...विसरून जाणे
आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. कधीही त्या केलेल्या उपकाराचा पुनर्उच्चार, प्रतिलाभ, लोभ ठेवू नका.

३) तिसरे रत्न...विश्वास
नेहमी आपल्या मेहनतीवर आणि श्री रामरायांवर अतुट विश्वास ठेवा. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे...

४) चौथे रत्न...वैराग्य
हे नेहमी लक्षात ठेवा की जसा आपला जन्म झाला आहे, तसाच एक दिवस आपला मृत्यू ही आहेच म्हणून लीन होऊन आनंद घ्या व वर्तमानात जगा.

संत श्री. गोंदवलेकर महाराजांनी आपल्या साधकांसाठी चार अनमोल रत्ने दिली आहेत:

१) पहिले रत्न आहे…माफी
तुमच्यासाठी कोणीही काहीही बोलू द्या, ते कितीही क्लेशदायक असले तरीही आपल्या मनावर घेऊ नका आणि त्यासाठी प्रतिकार ही करु नका व ती भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा.

२) दुसरे रत्न…विसरून जाणे
आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. कधीही त्या केलेल्या उपकाराचा पुनर्उच्चार, प्रतिलाभ, लोभ ठेवू नका.

३) तिसरे रत्न…विश्वास
नेहमी आपल्या मेहनतीवर आणि श्री रामरायांवर अतुट विश्वास ठेवा. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे…

४) चौथे रत्न…वैराग्य
हे नेहमी लक्षात ठेवा की जसा आपला जन्म झाला आहे, तसाच एक दिवस आपला मृत्यू ही आहेच म्हणून लीन होऊन आनंद घ्या व वर्तमानात जगा.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →