आठवणींचं दंव पडलं हळव्या मनावर हाती धरु जाता पसरलं सार्या आयुष्यावर आठवणींचं बर्फ जीवन सुखद करतं पण जाता जाता एक असह्य वेदना मागे ठेऊन जातं आठवणींचं निरांजन तेवतं मनाच्या गाभार्यात तेवढा प्रकाश पुरतो अंधारल्या वाटेवरच्या प्रवासात.
— श्री.उदय विनायक भिडे
Author
Post Views: 9