प्रेमा काय देऊ तुला

१९५९ साली प्रदर्शित झालेल्या शिकलेली बायको या चित्रपटातील हे गीत. या गाण्याचे स्वर होते लता मंगेशकर यांचे. संगीत होते वसंत प्रभू यांचे तर हे गीत शब्दबद्ध केले पी.सावळाराम यांनी. चला तर मग ऐकुया हे गाणे..





१९५९ साली प्रदर्शित झालेल्या शिकलेली बायको या चित्रपटातील हे गीत. या गाण्याचे स्वर होते लता मंगेशकर यांचे. संगीत होते वसंत प्रभू यांचे तर हे गीत शब्दबद्ध केले पी.सावळाराम यांनी.

प्रेमा, काय देऊ तुला ? भाग्य दिले तू मला

प्रीतीच्या या पाखराचे रत्नकांचनी पंख देऊ का

देऊ तुला का हर्षगंध हा जीव फुलातून मोहरलेला

या हृदयीच्या जलवंतीची निळी ओढणी तुला हवी का

रूप मोहिनी लावण्याची हवी तुझ्या का चंद्रकलेला

मोहक सुंदर जे जे दिसते, तूच तयांचा जन्मदाता

घेशील का रे माझ्याकरिता अधरीच्या या अमृताला

—

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →