बडबड गीत !

 



बरसू लागले
पावसाचे पाणी,
त्यात फसली,
मुंबईची जीवनवाहिनी,
पावसाचे पाणी,
काही आटेना,
“म.रे.ला वाट,
काही सापडेना,
पावसाचे पाणी,
आटले,
ट्रेनने स्टेशन
गाठले………!!!
……..मयुर तोंडवळकर

— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर

Author