व्हेंकोवरचा रहिवासी रे बेथेल याचे पतंग उडवण्याचे कौशल्य अफलातून आहे. एकाचवेळी तीन पतंग आणि तेसुद्धा एखादा बॅले डान्स केल्यासारखे आकाशात फिरवायचे म्हणजे काही सोपं काम नाही. पण या महाराजांनी ते करुन दाखवलंय.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Author
Post Views: 11