बाबासाहेब मराठीसृष्टी टिम बाबासाहेब Save to Read Later निशाणी तुमची आभाळावाणी पददलितांसाठी लावली जिंदगाणी बाबासाहेब उभ आयुष्य तुमी सोसले तुकयाच्या अभंगावाणी मुजरा कारितो हा मानाचा तुमच्या या ५५ व्या निर्वाण दिनी ………..नारायण मोकाशी…… — श्नारायण नि मोकाशी उर्फ नानि Author sachingadkarisachingadkari Post Views: 10 मराठीसृष्टी टिम