पत्रकार

पत्रकार





दुभत्या जनावराची काढून धार

धारोषण् दुधाचा संपवतात इंतजार

आण्णा तुमच्या प्रतिक्रीया छापून

जनलोकानां बळ पुरवतात पत्रकार !

— श्नारायण नि मोकाशी उर्फ नानि

Author