जागतिक “लाचखोरी” ( Bribary )आलेख व क्रमवारी……२०११.

जागतिक लाचखोरीचा आलेख व क्रमवारी ” Transparancy International ” या संस्थेने प्रत्येक देशाची व त्यांत चालणारया “लाचखोरी” जी त्यां त्यां देशातील व्यापारी वर्गानी आपला व्यापार दुसऱ्या देशात वाढविण्यासाठी ईतर राष्ट्राच्या सरकारी,निम सरकारी……..



या संस्थेने प्रत्येक देशाची व त्यांत चालणारया “लाचखोरी” जी त्यां त्यां देशातील व्यापारी वर्गानी आपला व्यापार दुसऱ्या देशात वाढविण्यासाठी ईतर राष्ट्राच्या सरकारी,निम सरकारी लोकाना दिलेली “लाच ” व त्यायोगे आर्डेर्स ( orders ) मिळविण्यात केली गेली यावर संशोधन व प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे हा आलेख तयार करण्यात आला आणि तो प्रसिद्ध केला.
— श्री.मा.ना. बासरकर

Author