चित्रकार कै कमलाकांत राजे यांच्या कुंचल्यातून साकार झालेल्या श्री गणरायाच्या चित्रमय आविष्कारांना घेउन येत आहोत खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने. श्री गणेश ही एकच संकल्पना घेउन १०० हून जास्त, अप्रतिम कलाकृती त्यांच्या कुंचल्यातुन साकारल्या.
या
सर्व कलाकृती एका इ-बुकच्या माध्यमातूनही उपलब्ध आहेत.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Author
Post Views: 11