भुरभुरता पाऊस





<भुरभुरतापाऊसभुरभुरतापाऊस, भिजलेलीवाटहसणाऱ्याडोळ्यांचाओलाचकाठ<ओल्याओठांचाओलाचसंदेहओल्याओल्यामनाचाओलाचदेह<ओलंआभाळतशीओलीहवाओलसरमातीचागंधहीनवा<भुरभूरतापाऊस .. भिरभिरतेकेसभिरभिरशब्दांचावेगळाचदेश<अनोळख्यासमुद्राचीओळखीचीगाजभलतंचकाहीसुचतंयनाआज<रुजलेलापाऊसभिजलेलीतीतिच्याचकाठावररुजलेलामी< गजानन मुळे <mulegajanan57@gmail.com

— गजानन मुळे

Author