एक वेल्हाळ पाखरु मराठीसृष्टी टिम एक वेल्हाळ पाखरु…………….. Save to Read Later एक वेल्हाळ पाखरु नभ रेखाताना झाले गर्भार क्षितीज ढग पेलताना आला उगवून इंद्रधनू आकाशाच्या ओटीपोटी या कडेची त्या कडेला कशी सुरेख वेलांटी — गजानन मुळे Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम