एक मुलगी मराठीसृष्टी टिम एक मुलगी एक मुलगी चालते आहे आपला रस्ता खोल शांतशा डोहातील ती तरंग नुक्ता जंतर मंतर जादू तंतर नाही तिला ठाव तिचे तिला ठावूक आहे आपले कुठले गाव होऊन अधीर वाऱ्यासोबत ती भांडत बसते आपले खेळ ती ताऱ्यासोबत मांडत असते Save to Read Later — गजानन मुळे Post Views: 51 लेखकाबद्दल मराठीसृष्टी टिमसर्व लेख पहा →