— जगदीश पटवर्धन
स्त्रीलंपट, गर्दुले, व्यभिचारी व मद्यप्यांचे सर्व समान उद्देश सफल होतील असे ठिकाण जेथे सर्व वयोगटातील, थरातील, धर्म, पंथ व लिंगातील माणसे सामील होऊन आपला समाज, संस्कृती, संस्कार, मान-सन्मान, प्रतिष्ठा या सगळ्याला उघडपणे तिलांजली देऊन निर्लज्जपणे पार्टी करतात व त्यात कायद्याचे रक्षकच भक्षक होतात तेव्हां शरमेने नागरिकांची, आई-वडिल, नातलग, कुटुंबीय व त्या खात्याच्या प्रमुखांना स्वत:चा चेहरा लपविण्यासही जागा नसेते आणि मेल्याहून मेल्या सारखे होते पण त्यात सामील होणारांना त्याचे काही सोयर सुतक नसते.
Copyright © 2025 | Marathisrushti