प्रित

जेव्हा तुझी नी माझी अशी प्रित झाली,

दोन वेगळ्या तनूंची एक वेल झाली.



  प्रितजेव्हा तुझी नी माझी अशी प्रित झाली,दोन वेगळ्या तनूंची एक वेल झाली.कळले मला न काही.कळले तुला न काही.कळण्यासारखे आणि,उरले आता न काही.भर उन्हात कशी ही पावसाची सर आलीदोन वेगळ्या तनूंची एक वेल झाली.जेव्हा तुझी नी माझी अशी प्रित झाली.कविता- जयेश मेस्त्री९८३३९७८३८४Email: smartboy.mestry5@gmail.com

— जयेश मेस्त्री

Author