तु माझी कुणी नाहीस,तसा मी सुध्दा तुझा कुणी नाही.तसे आपण दोघेही एकमेकांचे, कुणी- कुणीच नाही.पण……. पण आयुष्याचा ग्रंथ वाचताना,आपण दोघेही एकमेकांचे डोळे झालो होतो……..का?………. —————— कवीता – जयेश मेस्त्रि———————
— जयेश मेस्त्री
Author
Post Views: 12