बहुउपयोगी औदुंबर

औदुंबर हे वृक्ष पक्ष्यांच्या विष्ठेतून बिया आल्यावरच उगवते,पर्यावरणीय संतुलना सोबतच मानवाला या वृक्षाचा मुखरोग, चेचक, रक्तपित्त, भस्मक रोग, अतिसार, पोटाचे दुखणे, भगंदर, श्वेत प्रदर, रक्तप्रदर, गर्भपातापासून बचावासाठी, मूत्रविकार, पित्तविकार, सुजन, हृदयविकार, त्वचाविकार, कानाचे दुखणे अशा विविध आजारांवर उपयोग होतो.



हे रासायनिक घटक आढळतात. या झाडाच्या उपयोगाबाबत अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.

— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

Author