तांदळाच्या पिठाचे थालिपीठ

नेहमीचेच खाद्यपदार्थ अनेकदा कंटाळा आणतात. काहीतरी नवीन हवे असते. असेच नवीन हवे असणा-यांसाठी हा खास मेनू. एकदा अवश्य करून पहा



 
नेहमीचेच खाद्यपदार्थ अनेकदा कंटाळा आणतात. काहीतरी नवीन हवे असते. असेच नवीन हवे असणा-यांसाठी हा खास मेनू. एकदा अवश्य करून पहा तांदळाच्या पिठाचे थालिपीठ

साहित्य :

तांदळाचे पीठ एक वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, बेसन दोन चमचे, खोवलेले खोबरे अर्धी वाटी, आंबट दही दोन चमचे, पाच-सहा हिरव्या मिरच्या, चिरलेली कोथिंबीर पाव वाटी , मीठ (चवीनुसार)

कृती :


महान्यूजच्या सौजन्याने

— मराठीसृष्टी व्यवस्थापन

Author