चारोळी





माझ्या महान भारत देशात

नोटेवरल्या गांधीबाबाची चलती आहे;

गांधीजींचे महान तत्वज्ञान

अमेरिकी ओबामाकडून ऐकावे लागते आहे.

— कालिदास वांजपे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →