कापा-बरका मराठीसृष्टी टिम Save to Read Later अ आ आई पारीवरी लिही साइगतात अम्हा शाळेतल्या बाई ग ग गणेश, म म मका कोकणातून आला गणेश काका फणस आणले कापा बरंका आधी कापा कापा, मग कापा बरंका चव न्यारी न्यारी ओळखलस का लेका? — सौ. सुधा नांदेडकर Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम