मैफल





मैफल अपुली जमलीबेरीज सुखाची केलीगुणाकाराची रीत गवसलीमैफल अपुली जमलीवजाबाकी दु:खाची केलीभागाकार अश्रूंचा झालाउजळणी गणिताची झालीमैफल अपुली जमली.

— स्वाती ओलतीकर

Author