काय राव तुम्ही? (वात्रटिका)

काय राव तुम्ही?

नावात काय आहे?

असा शेक्सपियरचा शंख आहे.

मात्र नामांतर नाट्याचा

महाराष्ट्रात नवा अंक आहे.







नावात काय आहे?असा शेक्सपियरचा शंख आहे.मात्र नामांतर नाट्याचामहाराष्ट्रात नवा अंक आहे.

नाव बदला,भविष्य बदला,हा काही बडेजाव नाही !विचारू

नका आमच्या नावापुढेअजून कसे ’राव’ नाही ?

http://suryakanti1.blogspot.com/

इथे क्लिक करा

— सूर्यकांत डोळसे

Author