एस.एम.एस.बॉम्ब (वात्रटिका)

अतिरेक्यांनी जे करायचे

तेच धर्मांध करायला लागले.

अफवांचे एस.एम.एस.बॉम्ब

मोबाईले पेरायला लागले.





***** आजची वात्रटिका ***************************

अतिरेक्यांनी जे करायचेतेच धर्मांध करायला लागले.अफवांचे एस.एम.एस.बॉम्बमोबाईले पेरायला लागले.यावरूनच लक्षात येईलअतिरेकी किती निकट आहेत !मोबाईल टू मोबाईलएस.एम.एस.बॉम्ब फुकट आहेत !!

— सूर्यकांत डोळसे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →