हे मनमोहना……(वात्रटिका) मराठीसृष्टी टिम ज्याला तू कृष्णनिती म्हणतोस लोकांना तो कृष्ण-कावा वाटतो ! १६१०८ चा आकडा वाचून लोकांना तुझा उगीचच हेवा वाटतो !! Save to Read Later 1) http://suryakantdolase.blogspot.com/2) http://suryakanti1.blogspot.com/3) http://weeklysuryakanti.blogspot.com/4) http://surykanti.blogspot.com/ — सूर्यकांत डोळसे Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम