आपला भारत देश महासत्ता होणार आहे….

होणार तर होऊ द्या

आमचा काही तंटा नाही.

तुमच्या भव्य स्वप्नांपुढे

आमची काही नकार घंटा नाही.

पण लक्षात ठेवा………







आणखी वात्रटिका वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला नक्की भेट द्या.http://suryakantdolase.blogspot.com/

— सूर्यकांत डोळसे

Author