चारोली

आजच्या तरुणांकारिता





हे वयच असे असते

जिथे नकलत चुकुन पाउल घसरत असते

तर हेच ते वय असते

जिथे नकलत चुकुन घसरनार्‍या पाउलांचे तोल सांभाळायचे असते.

— प्रशांत माने

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →