लोक

बोललो जेव्हा मनीचे
ते न त्यांनी ऐकले ।
आज म्हणती बोल काही
मौन जेव्हा घेतले ।।

...मी मानसी



बोललो जेव्हा मनीचे
ते न त्यांनी ऐकले ।
आज म्हणती बोल काही
मौन जेव्हा घेतले ।।

…मी मानसी

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →