दोन्हीं दारीं मारामारी सुभाष नाईक दोन्हीं दारीं मारामारी खानेसुमारी पानसुपारी. खालीवर तागडी जुळली फुगडी हुशारला गडी फुशारला गडी. आतां झाली पक्की आतां मिळेल नक्की लाल-दिव्याची गाडी ! - सुभाष स. नाईक Save to Read Laterदोन्हीं दारीं मारामारी खानेसुमारी पानसुपारी. खालीवर तागडी जुळली फुगडी हुशारला गडी फुशारला गडी. आतां झाली पक्की आतां मिळेल नक्की लाल-दिव्याची गाडी ! – सुभाष स. नाईक Author sachingadkarisachingadkari सुभाष नाईक