पंचपदी

कुणाच्या तरी सांगण्याला पडलो फशी
पार्टीच्या जाहिरातीसाठी निवडली एजन्सी
होती इलेक्शनची अर्जन्सी
नाहीं केली पुरती चौकशी
आणि अखेरिस झाली फजिती खाशी .

- सुभाष स. नाईक



कुणाच्या तरी सांगण्याला पडलो फशी
पार्टीच्या जाहिरातीसाठी निवडली एजन्सी
होती इलेक्शनची अर्जन्सी
नाहीं केली पुरती चौकशी
आणि अखेरिस झाली फजिती खाशी .

– सुभाष स. नाईक

Author