ती बोल्ली

तू ‘ असं ' कर

मी "हो" बोल्लो

ती बोल्ली

तू ‘ तसं ' कर

मी "हो" बोल्लो

तिने बोल्ली

तूने असं ' कामून ' केलं

मिने बोल्लो "चुकलं"

तिने बोल्ली

तूने असं कामून 'नै' केलं

मिने बोल्लो "चुकलं"

ती बोल्ली

तूझ 'प्रेम'च नाही बुवा माझ्यावर

मी कळवळलो 'असं नाहीये गं '

तिची अजुनी आळी मिळी 'हुप्प' चिळी

मी गळ्यात अडकलेल्या आवाजात

अर्ज केला

तुला माझा भरवसा काय केल्यावर यील

ती बोल्ली

तू ' असं ' कर

-- कुप्रसाद



तू ‘ असं ‘ कर

मी “हो” बोल्लो

ती बोल्ली

तू ‘ तसं ‘ कर

मी “हो” बोल्लो

तिने बोल्ली

तूने असं ‘ कामून ‘ केलं

मिने बोल्लो “चुकलं”

तिने बोल्ली

तूने असं कामून ‘नै’ केलं

मिने बोल्लो “चुकलं”

ती बोल्ली

तूझ ‘प्रेम’च नाही बुवा माझ्यावर

मी कळवळलो ‘असं नाहीये गं ‘

तिची अजुनी आळी मिळी ‘हुप्प’ चिळी

मी गळ्यात अडकलेल्या आवाजात

अर्ज केला

तुला माझा भरवसा काय केल्यावर यील

ती बोल्ली

तू ‘ असं ‘ कर

— कुप्रसाद

Author