तुझ्यात जीव रंगला…

तुझ्यात जीव रंगला...
पाहता पाहता तिच्यात गुंतला...
शहरातील हायवे वरून अचानक शेतात घुसला...
विमान सोडून बैलगाडीला भुलला...
मातीला न स्पर्षणारा मातीत लोळला...
पांढरपेशा अचानक गावरान झाला...
स्वप्न जगणारा आता स्वप्नात रंगला...
प्रेमापासून पळणारा प्रेमात पडला...

कवी - निलेश बामणे



तुझ्यात जीव रंगला…
पाहता पाहता तिच्यात गुंतला…
शहरातील हायवे वरून अचानक शेतात घुसला…
विमान सोडून बैलगाडीला भुलला…
मातीला न स्पर्षणारा मातीत लोळला…
पांढरपेशा अचानक गावरान झाला…
स्वप्न जगणारा आता स्वप्नात रंगला…
प्रेमापासून पळणारा प्रेमात पडला…

कवी – निलेश बामणे

Author