तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी

तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
माझ्या मेंदूला कंप सुटतात
हृदयात वेदना रोज होतात...
तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
माझे डोळे अश्रूंनी ओलावतात
माझी स्वप्ने सारी भंगतात...
तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
माझे दिवस वाया जातात
माझे विचार स्वैर होतात...
तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
माझ्या क्षणांचे तास होतात
माझ्या जगण्याचे बारा वाजतात

कवी - निलेश बामणे ( एन. डी.)



तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
माझ्या मेंदूला कंप सुटतात
हृदयात वेदना रोज होतात…
तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
माझे डोळे अश्रूंनी ओलावतात
माझी स्वप्ने सारी भंगतात…
तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
माझे दिवस वाया जातात
माझे विचार स्वैर होतात…
तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
माझ्या क्षणांचे तास होतात
माझ्या जगण्याचे बारा वाजतात

कवी – निलेश बामणे ( एन. डी.)

Author