तू…

तू कोणाची का होईना
तुझ्या हृदयातील एक जागा
मोकळी राहायलाच हवी...
मी जिवंत असेपर्यत तुला
माझी आठवण यायलाच हवी ...
मला गमावल्याची किंमत
तुला काळायलाच हवी ...
माझ्या समोर येता
तुझी नजर झुकायलाच हवी...
तुझ्या आयुष्यात एकदा
तू माझी मदत मागायलाच हवी...
माझे सर्वस्व पणाला लावून
मी ती तुला करायलाच हवी...

कवी - निलेश बामणे, ( बी डी एन )



तू कोणाची का होईना
तुझ्या हृदयातील एक जागा
मोकळी राहायलाच हवी…
मी जिवंत असेपर्यत तुला
माझी आठवण यायलाच हवी …
मला गमावल्याची किंमत
तुला काळायलाच हवी …
माझ्या समोर येता
तुझी नजर झुकायलाच हवी…
तुझ्या आयुष्यात एकदा
तू माझी मदत मागायलाच हवी…
माझे सर्वस्व पणाला लावून
मी ती तुला करायलाच हवी…

कवी – निलेश बामणे, ( बी डी एन )

Author