शुभरात्री…

आज तुझी इतकी आठवण येतेय की झोप येत नाही एकजात ...
घराच्या खिडकीतून चंद्राकडे पाहतोय आणि चांदण्यांना विचारतोय तू दिसतेस का चंद्रात...
झोपली असशील तू गाढ बिछान्यात...
मी मात्र तलमळतोय इकडे तुझ्या विरहात...
पडलो नव्हतो मी कधीच तुझ्या प्रेमात...
पण तरीही तू का शिरलीस माझ्या हृदयात...
आता उगाच माझा वेळ वाया जाईल माझ्या मनाला सावरण्यात...
पण तरीही शुभरात्री म्हणायला येतोय मी तुझ्या स्वप्नात...
कवी - निलेश बामणे



आज तुझी इतकी आठवण येतेय की झोप येत नाही एकजात …
घराच्या खिडकीतून चंद्राकडे पाहतोय आणि चांदण्यांना विचारतोय तू दिसतेस का चंद्रात…
झोपली असशील तू गाढ बिछान्यात…
मी मात्र तलमळतोय इकडे तुझ्या विरहात…
पडलो नव्हतो मी कधीच तुझ्या प्रेमात…
पण तरीही तू का शिरलीस माझ्या हृदयात…
आता उगाच माझा वेळ वाया जाईल माझ्या मनाला सावरण्यात…
पण तरीही शुभरात्री म्हणायला येतोय मी तुझ्या स्वप्नात…
कवी – निलेश बामणे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →